'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी - नागभिड सुसाईड: वैनगंगा नदी पात्रात बचाव पथकाची शोध मोहीम सुरूच, अद्यापही मृतदेह मिळाले नाही - #BatmiExpress

0

Chandrapur News,Bramhapuri Suicide,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,suicide,Chandrapur Today,Bramhapuri News,Nagbhid,Nagbhid Suicide,

  • अद्यापही मृतदेह मिळाले नाही...

ब्रम्हपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी विक्की मारोती चिकनकर या तरुण युवकाने 18 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान हरदोली गावाजवळील वडसा वैनगंगा नदी पुलावर गाडी पुलाच्या कडेला ठेऊन नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर नागभिड येथील लता डोईजड या महिलेने ब्रह्मपुरी-आरमोरी रोडवरील वैनगंगा नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. 

हे पण वाचा: 

त्या दोघांचेही मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकाला प्रचारण करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने मृतदेह शोधण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.  मात्र बचाव पथकाला एकही मृतदेह सापडलेले नाहीत. 


Bramhapuri: Vicky Maroti Chikankar, a resident of Sonegaon in Bramhapuri taluka, committed suicide on July 18 between 6:30 pm on the wadsa Wainganga river bridge near Hardoli village by jumping into the river bed after parking his car on the side of the bridge.

Lata doizad , a woman from Nagbhid, committed suicide by jumping from the Wainganga river bridge on Brahmapuri-Armori road.

Rescue teams were dispatched to find the bodies of both of them. According to this, a search operation is being conducted in Wainganga river basin to find the dead bodies on behalf of the local administration and police department. But the rescue team did not find any bodies.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×