भंडारा ( Bhandara Corona Havoc ) : भंडारा : जिल्ह्यात गुरुवारी 48 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.21) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28 आहे. गुरुवारी 793 व्यक्तींची चाचणी केली असता 48 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 196 सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 149 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 487 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 27 हजार 867 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 487 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 13, मोहाडी 04, तुमसर 16, पवनी 04, लाखनी 08, साकोली 02 व लाखांदूर तालुक्यातील 01 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
Bhandara: 48 corona affected patients were found in the district on Thursday and the number of recovered patients is 28 today (21st). On Thursday, 793 persons were tested and 48 persons were found to be corona infected. So there are 196 active patients in the district.
So far the number of recovered patients is 67 thousand 149 while the number of positive patients has increased to 68 thousand 487. The patient recovery rate is 98.05 percent. So far 6 lakh 27 thousand 867 persons have been examined. 68 thousand 487 persons were found corona positive in it.
Today, 13 people from Bhandara taluka, 04 from Mohadi, 16 from Tumsar, 04 from Pavani, 08 from Lakhani, 02 from Sakoli and 01 from Lakhandur taluka are among those who have come corona positive today.
So far, the total number of corona positive deaths in the district is 1142. District Collector Sandeep Kadam has directed that any fever patient who comes to the outpatient department of government and private hospitals should be prescribed a covid test.