तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Bhandara Corona Havoc: भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, तब्बल आज 28 जण कोरोना पॉजिटीव्ह | #BatmiExpress

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

भंडारा ( Bhandara Corona Havoc ) : जिल्ह्यात शुक्रवारी 28 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.15) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11 आहे. शुक्रवारी 780 व्यक्तींची चाचणी केली असता 28 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 129 सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 18 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 289 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 23 हजार 919 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 289 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 06, मोहाडी 04, तुमसर 11, पवनी 00, लाखनी 04, साकोली 03 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.