⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona:गडचिरोली जिल्ह्यात आज 10 नव्या बाधितांची नोंद तर 8 जण कोरोनामुक्त | Be Media

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batm

    

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,

गडचिरोली ( Gadchiroli Corona ):  आज गडचिरोली जिल्हयात 768 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 10 असून कोरोनामुक्ताची संख्या 08 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37501 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36699 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 29 झाली आहे. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.86 टक्के,सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.08 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 04,अहेरी तालुक्यातील 01,भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 01,एटापल्ली तालुक्यातील 01,कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02,चामोर्शी तालुक्यातील 01,धानोरा तालुक्यातील 01,कुरखेडा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे.
 

1 टिप्पणी

  1. छान
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.