गडचिरोली: सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच सर्व सार्वजनिक संस्थामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. कोव्हिड १९ लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी व औद्योगीक आस्थापनांमध्ये तसेच सार्वजनिक स्थळी बिना मास्क नागरीक/व्यक्ती आढळल्यास /नियमाचे कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास जबाबदार धरून दंड रु. ५०० वसूल करण्याची कारवाई करण्यात यावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी जारी केले आहे.
नागरिकांनो सावधान! जिल्ह्यात कोरोना वाढतोय? गडचिरोलीत जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक, मास्क नसल्यास कारवाई होणार - Be Media
गडचिरोली: सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच सर्व सार्वजनिक संस्थामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. कोव्हिड १९ लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय व खाजगी व औद्योगीक आस्थापनांमध्ये तसेच सार्वजनिक स्थळी बिना मास्क नागरीक/व्यक्ती आढळल्यास /नियमाचे कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास जबाबदार धरून दंड रु. ५०० वसूल करण्याची कारवाई करण्यात यावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी जारी केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.