Exclusive: ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसात वाघाने दोघांची शिकार - Be Media

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,
ब्रम्हपुरी: ( Bramhapuri Tiger Attack ) : ब्रम्हपुरी तालुक्यात दोन दिवसात वाघाने दोघांची शिकार केली. हळदा गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

12 जून ला हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना घडली होती. राजेंद्र अर्जुन कांबळी ( वय 45 वर्षे ) असे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे. Chandrapur Tiger Attack )

तर दुसरी घटना घटनेच्या 2 दिवसांनी म्हणजे पुन्हा 14 जून ला हळदा गावात देविदास कामडी यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले, 2 दिवसात हळदा येथे दोघांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले असून तात्काळ त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाला केली आहे.

  1. पहिली घटना सविस्तर वाचा :  बातमी वाचा 
  2. दुसरी घटना सविस्तर वाचा  :  बातमी वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.