मोठी बातमी! चंद्रपूर: वीज पडून शेतमजुराचा मृत्यू - Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Maharashtra,Chandrapur Lightning Strike,Chimur,

चंद्रपूर
:- चिमूर तालुक्यातील मुरपार येथील शेतात वखरणी सुरू असताना वीज कोसळून शेतमजुराचा मृत्यू झाला. मृतक शेतमजुराचा नाव रामकृष्ण नामदेव नेवारे (३७) असं आहे. शेतमजूर हा  नानाजी दोडके यांच्या मालकीच्या शेतात वखरणी करीत होते.

बुधवारी चार वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. दरम्यान, वीज कोसळल्याने नेवारे यांचा मृत्यू झाला. याचबरोबर, दोडके यांचा एक बैलही दगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->