तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

देसाईगंज तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार - Batmi Express

Desaiganj,Desaiganj News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Tiger Attack,

Desaiganj,Desaiganj News,wadsa,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Tiger Attack,

देसाईगंज
: तालुक्यातील चोप/कोरेगांव येथील युवकाला उसेगाव जंगल परिसरात अचानक वाघाने हल्ला करुन ठार मारल्याची दुर्देवी घटना नुकतिच दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. 

वाघाने युवकाला जंगलाकडे नेताच गावकरी व वन विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांनी जंगलात तीव्र गतीने शोध मोहीम राबविली. तब्बल दीड - दोन तासा नंतर युवकाचे शव वन कर्मचारी यांना शोधन्यास यश मिळाले. सदर युवक देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथिल असुन त्याचे नाव अजीत सोमेश्वर (सोमा) नाकाडे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.