नागभिड:- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला चढवून नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-५/५/२०२२ ला सकाळी ८:०० वाजाताच्या सुमारास खळबळ जनक घटना घडली आहे. श्री.आडकू मारोती गेडाम (वय वर्षे ५२) असे असून नवेगाव हुंडेश्वरी ता.नागभीड जिल्हा चंद्रपूर येथिल रहिवाशी आहे.
ब्रेकिंग न्युज: नागभिड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार...! | Batmi Express
नागभिड:- तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला चढवून नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक:-५/५/२०२२ ला सकाळी ८:०० वाजाताच्या सुमारास खळबळ जनक घटना घडली आहे. श्री.आडकू मारोती गेडाम (वय वर्षे ५२) असे असून नवेगाव हुंडेश्वरी ता.नागभीड जिल्हा चंद्रपूर येथिल रहिवाशी आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.