फोटोशूट करताना पाय घसरुन नवविवाहीत दाम्पत्य नदीत पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत पतिचा मृत्यू झाला असून पत्नी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
केरळ : सध्या प्री वेंडीग (Pre -Wedding) आणि पोस्ट वेडींग (Post – Wedding) फोटोशूटचं खूप क्रेझ आहे. पण हे क्रेझ कुणाच्या जीवावर बेतु शकतं असं म्हणटलं तर ते खोटं ठरणार नाही. केरळच्या (kerala) कोझीकोड जिल्ह्यातून एक अशीच बातमी समोर आली आहे. फोटोशूट करताना पाय घसरुन नवविवाहीत दाम्पत्य नदीत पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत पतिचा मृत्यू झाला असून (Newly wed man slips and drowns in Kuttiyadi river wife injured ) पत्नी मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
Most Read News
केरळातील कोझीकोडमध्ये कुटीआडी नदी (Kuttiady river) किनारी सोमवारी ही हृदयद्रावक घटना घडली. जानकी अरण्यात वाहणाऱ्या नदीवर पोस्ट वेडिंग फोटो शूट करताना नवविवाहित दाम्पत्याचा अपघात झाल्याचं बोललं जातं.