नरेश जगत खाेजरे (३४, रा.किराड वाॅर्ड क्र. ५, मनसर, ता.रामटेक) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. ३२ वर्षीय पीडित तरुणी ही घराच्या गच्चीवर झाेपून असताना, आराेपीने तिथे येऊन तिचे ताेंड दाबून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडितेची मानलेली बहीण उठली असता, आराेपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशा
भुते करीत आहेत.
एप्रिल १४, २०२२
0
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.