'
30 seconds remaining
Skip Ad >

Bramhapuri Suicide: ब्रह्मपुरी तालुक्यातील इसमाने गळफास घेवुन केली आत्महत्या.! - Batmi Express

0

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Bramhapuri Suicide,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide News,
ब्रह्मपुरी तालुक्यातील इसमाने गळफास घेवुन केली आत्महत्या.!

ब्रम्हपुरी (Bramhapuri Suicide ) 
:- तालुक्यातील अड्याळ टेकडी येथे इसमाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची  खळबजनक घटना घडली आहे. झाडाला गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव श्री.नामदेव हरिदास नवघडे वय वर्षे ४५ असे असून अड्याळ टेकडी गावातील रहिवाशी आहे.

सविस्तर वृत्त असे की आज दिनांक:-३/४/२०२२ ला नामदेव हा गावालगत असलेल्या जंगलात गेला व झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. कडक उन्हाळा असून प्रखर उन्हात नामदेव काय करीत आहे  अजूनही घरी आला का नाही..? म्हणुन  नामदेवच्या कुटिंबीयानी नामदेव चा शोध घेतला असता एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नामदेव च्या पच्छात्य पत्नी दोन मुले व एक मुलगी असा आप्त परीवार आहे. मात्र घरचा कर्ता पुरुष हा नामदेव असल्यामुळे नामदेव च्या जाण्याने कुटुंबावर मोठे संकठ कोसळले असून नवघडे कुटूंब व गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे.घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस विभाग करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×