Russia Ukraine War Live Updates: युक्रेनमध्‍ये बॉम्‍बहल्‍ल्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू - Batmi Express

Be
0


Russia Ukraine War Live Updatesअतिशय दुःखद घटना आज युक्रेनमध्‍ये रशियाने केलेल्‍या बॉम्‍बहल्‍ल्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला आहे, विद्यार्थ्याचा  नाव नवीन शेखरप्‍पा ( वय २१) असं आहे, ताे कर्नाटकमधील आहे. अशी माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली. परराष्‍ट्र मंत्रालयाने ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, आज सकाळी खार्किव्‍हमध्‍ये झालेल्‍या बॉम्‍बहल्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला आहे. त्‍याच्‍या कुटुंबियांच्या संपर्कात आम्‍ही आहोत. 

आम्‍ही रशिया आणि युक्रेनमधील भारतीय राजदुतांच्‍या संपर्कात आहोत. येथे अडकलेल्‍या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न सुरु असल्‍याचेही परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, युध्दाचा पाचव्‍या दिवशी युक्रेनचे मोठे नुकसान झाले. आत्तापर्यंत रशियाने ५६ रॉकेटसह ११३ क्रुझ क्षेपणास्‍त्र युक्रेनवर डागली आहेत, अशी माहिती युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोल्‍दिमीर झेलेन्‍स्‍की यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->