Chandrapur Suicide News: युवकाने रेल्वे गाडीच्या समोर आत्महत्या करण्यासाठी घेतली धाव अन्....

Be
0
मूल:- मुल गोंदिया- बल्लारशा रेल्वे महामार्गावर मालवाहतूक रेल्वे 7 वाजता सुमारास जात असताना मालवाहतूक रेल्वेच्या समोर आत्महत्या करण्यासाठी अद्यान वेक्ती ने प्रयत्न केला.
भरधाव वेगाने मालवाहतूक रेल्वे येताच अज्ञात व्यक्तीने रेल्वेगाडी कडे धाव घेतले होते आणि त्या सोबतच त्याची आई वडील पण धाव घेत होते हे सर्व दृश्य रेल्वे फाटकावरील उभे असलेले सर्व नागरिकांनी पहिले तिथेच थांबून असलेले युवा क्रांति संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई यांनी हे दृश्य पाहताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अज्ञात व्यक्तीच्या पाठोपाठ धाव घेतली त्यांना रेल्वे गाडीच्या समोरून रुळावरुन बाजूला केलं आणि त्याचे प्राण वाचवले सोबतच त्याच्या आई वडीलाचे.

. मूल रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला आहे. यावेळी निखिल वाढई यांचा तत्परतेमुळे आई वडील आणि मुलाचे प्राण वाचले. ज्या पद्धतीने प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व नागरिक निखिल वाढई यांच्या कार्याचं कौतुक करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->