चंद्रपूर: कंत्राटी चालकाने रस्ता द्विभाजकावर चढवली बस - Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur News IN Marathi,Accident,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur News IN Marathi,Accident,
कंत्राटी चालकाने रस्ता द्विभाजकावर चढवली बस

चंद्रपूर ( Chandrapur News
:- चंद्रपूर आगाराची वणी येथून चंद्रपूरला येणारी MH 40 N 9429 क्रमांकाची बस कंत्राटी चालकाने वरोरा नाका परिसरातील दर्ग्यासमोर रस्ता द्विभाजाकावर चढवल्याने अपघातग्रस्त झाल्याची घटना 8:15 वाजताच्या सुमारास घडली असुन कंत्राटी चालक आप्रेडवार ह्याचे बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने बस द्विभजकावर चढली मात्र बस द्विभाजाकावर अडकल्याने बस उलटली नाही व त्यामुळे होऊ घटलेली अप्रिय घटना टळली आहे. आजच्या अपघात प्राणहानी झाली नसली तरी बऱ्याच प्रवाशांना दुखापत झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.