'

India Petrol-diesel prices: भारतात लवकरच पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार...

0

India,Maharashtra,Mumbai,Petrol prices news,India Petrol-diesel prices

India Petrol-diesel prices: रशिया आणि युक्रेन युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति पिंप १०० डॉलरजवळ पोहोचल्या होत्या. 

दरम्यान भारतात पाच राज्यांच्या सध्या विधानसभा निवडणुका सुरू असल्याने पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे मानले जाते. पेट्रोल डिझेलच्या किमती कुठलाही बदलावं झालं नाही आहे. 

त्यामुळे निवडणुका संपताच, म्हणजे १० मार्चला निवडणूक निकालानंतर देशात इंधनभडका होण्याचे संकेत दर्शविले जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकतो. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×