तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर : बिबट्याने उचलून नेलेल्या 16 वर्षीय मुलाचा मृतदेह अखेर सापडला | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,
चंद्रपूर
:- बुधवारी रात्री च्या सुमारास 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

दुर्गापूर ग्रामपंचायत च्या मागील भागांत राज हा जात असताना अचानक बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला, घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस व वनविभागाच्या चमूने शोधकार्य सुरू केले होते. मात्र काल शोध घेतला असता मृतदेह सापडला नाही. आज पुन्हा शोध घेतला असता दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके यांचा मृतदेह सापडला आहे. पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.