'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली | भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली | Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Maharashtra,Maharashtra Live,Lata Mangeshkar,India News,News India,Story,India,
भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

गडचिरोली ( Gadchiroli ) : 
गान कोकिळा, गानसम्राज्ञी, भारतरत्न लताताई मंगेशकर यांना भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने आज इंदिरा गांधी चौकात सायंकाळी ०६ वाजता लतादिदींच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हे देखील वाचा:

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

यावेळी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी नप उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, उपाध्यक्ष सोमेश्वर धक्काते, राजू शेरकी, पूनम हेमके, हरिदास होकम, ओमकार भगत, सुनील कावळे, बबलू पठाण तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×