'

Accident : ट्रक-कारच्या धडकेत वडीलांसह २ चिमुरड्यांचा जागीच मृत्यू - Batmi Express

0

Accident,Accident News,Accident News Live,road accident,Yavtmal,Yavtmal Accident

यवतमाळ
:- यवतमाळ शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांढरकवडा रोड वरील वाकी फाट्याजवळ ट्रक ने चार चाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहे.

हे देखील वाचा:

विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

हार्दिक सुनिल धुर्वे वय वर्ष 8, सुमेध सुनिल धुर्वे वय वर्ष 5 आणि सुनिल कर्णुजी धुर्वे वय वर्ष 38 असं या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यवतमाळ वरून पाटणबोरी कडे जात असताना वाकी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली त्यात दोन चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकल्यांची आई नर्मता सुनिल धुर्वे ही गंभीर जखमी असून तिच्या वर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×