'
30 seconds remaining
Skip Ad >

राष्ट्रीय हरित लवादाकडून चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला ठोठावण्यात आला 5 कोटींचा दंड - Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Live

चंद्रपूर ( Chandrapur ): राष्ट्रीय हरित लवादाकडून (national green tribunal)  चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आलाय. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने NGT ने हा आदेश दिला. चंद्रपूर MIDC चे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राविरुद्ध ही याचिका दाखल केली होती. विज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश देखील NGT ने दिले आहेत. 

Read Also: CoronaVirus In Pune: पुणे में बढ़ी मरीजों की संख्या, पिछले 24 घंटों में 8,301 नए मरीज और 4 मरीजों की मौत

या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य यांना समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×