Maharashtra Coronavirus Live: धोक्याची घंटा! राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ! - Batmi Express

Maharashtra Lockdown,Coronavirus Live,Maharashtra Today,Omicron News,coronavirus,Maharashtra News,Omycron,Omicron Live,Maharashtra Live,Maharashtra L

   

Maharashtra Coronavirus Live:  राज्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात आढळले 'एवढे',Coronavirus Live,coronavirus,Maharashtra,Maharashtra Coronavirus

Maharashtra Coronavirus Live:  राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात आज तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 
राज्यात आज 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 170 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

(ads1)


राज्यात आतापर्यंत 65 लाख 10 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे. 
राज्यात आज 6 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण 460 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.