(ads1)
जानेवारी ०६, २०२२
0
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्यांना व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ मधील हिवाळी २०२१ च्या लेखी परीक्षा दि. १ ९ जानेवारी २०२२ रोजी पासून संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार Online MCQ ( बहुपर्यायी प्रश्न) पध्दतीनुसार घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे. परीक्षेचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.