ब्रम्हपुरी (Bramhapuri ) :- ब्रम्हपुरी तालुक्यातील तुलानमेंढा या गावात संकेत सुरेश कावळे यांच्या गोदामात अजगर आढळून आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. घटना दुपारी २ वजेच्या सुमारास घडली .
सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी येथील सर्पमित्र ललित उरकुडे, वृषभ राऊत यांनी देण्यात आली. अथक प्रयत्नानंतर विशाल अजगरला पकडून मेंडकी वन परिक्षेत्राचे RO शेंदूरकर व वनरक्षक टेकाम यांच्या निगराणीत सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले.
हे देखील वाचा:
|चंद्रपूर | पतंग कापण्याच्या नादात आदित्यला विजेचा जोरदार धक्का | Batmi Express
सदर अजगर हा 9.2ft असून त्याचे वजन 14kg होते. बचाव कार्यात प्राश खोब्रागडे आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.