गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील वटराना येथील अल्पवयीन मुलीवर खराळपेठ येथील २४ वर्षीयश तरुणांने बलात्कार केल्याची घटना दि. १६ जानेवारी रोज रविवारला घडली. बाजाराचा दिवस असल्याने अल्पवयीन मूलगी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परत येत असताना २४ वर्षीय आरोपी अतुल गोविंदा तावाडे रा. खराळपेठ हे सोमनपली कडे जात असल्याचे सांगत तिला दुचाकीवर बसविले. दुचाकींत पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून खराळपेठ येथील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
Chandrapur Crime: २४ वर्षीय तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Batmi Express
गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील वटराना येथील अल्पवयीन मुलीवर खराळपेठ येथील २४ वर्षीयश तरुणांने बलात्कार केल्याची घटना दि. १६ जानेवारी रोज रविवारला घडली. बाजाराचा दिवस असल्याने अल्पवयीन मूलगी बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परत येत असताना २४ वर्षीय आरोपी अतुल गोविंदा तावाडे रा. खराळपेठ हे सोमनपली कडे जात असल्याचे सांगत तिला दुचाकीवर बसविले. दुचाकींत पेट्रोल टाकण्याचा बहाणा करून खराळपेठ येथील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.