जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती आणि सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीमध्ये मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान / मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदाना अगोदरचा दिवस 17 जानेवारी, मतदानाचा दिवस 18 जानेवारी आणि मतमोजणीचा दिवस 19 जानेवारी 2022 रोजी संबंधित नगर पंचायत हद्दीतील सर्व मद्य व बिअर तसेच ताडी विक्री अनुज्ञप्त्या तिनही दिवस बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात 3 दिवस दारू विक्री बंद, बघा यादी - Batmi Express
चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यात 3 दिवस दारू विक्री बंद, बघा यादी - Batmi Express,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News