ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन फाट्यावर ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला. सदर ट्रॅक्टर अवैध रेती उत्खनन करणारा असल्याचे बोलले जात आहे.
ब्रम्हपुरी ( Bramhapuri ) :- आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील रनमोचन फाट्यावर ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला चामोर्शी चे कृषी उत्पन्न बजार समितीत चे सभापती अतुल गण्यरपवार गंभीर जखमी व आनंद गण्यारपवार यांचा घटनास्थळी मृत्यु झाला असून जखमींना ब्रम्हपुरी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे. ( Car and tractor accident at Rangmochan fork in Bramhapuri )
हे देखील वाचा:
|Corona Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना एकजुटीने करूया : महापौर राखी संजय कंचर्लावार
सदर ट्रॅक्टर अवैध रेती उत्खनन करणारा असल्याचे बोलले जात आहे.
नोट: सविस्तर बातमी वृत्त थोड्याच वेळात अपडेट केला जाईल.