(ads1)
हे सुद्धा वाचा .. चंद्रपूर: तब्बल ९४ लाख लिटर दारू सहा महिन्यात तळीरामांचा घश्यात
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोंभूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुरेश बोरकुटे करीत आहेत.