तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर - पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | Batmi Express

चंद्रपूर - पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,
पोंभूर्णा
:- पोंभुर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कविठबोडी शेतशिवार सर्वे नंबर ५५ मध्ये पट्टेदार वाघाच्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास घडली. हि कसरगट्टा बिट वनक्षेत्र कक्ष क्रमांक ९२ नजीक घटना घडली.

हे नक्कीच वाचा: वडसा रेल्वे रेल्वेस्टेशनच्या जवळील रूळावर तरुणाने केली आत्महत्या 

सविस्तर वृत्त असे की, कसरगठा येथील बेबिबाई हनुमान धोडरे वय ५५ वर्ष हि स्वत:च्या शेतात कापूस वेचण्ययाकरीता गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेवर हल्ला चढवून महिलेला ठार केले.

घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, व घटनेचा पंचनामा सुरू आहे. घटनास्थळी ए.सी.एफ. शर्मा, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांची उपस्थित होते.

सदर महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंड असून धोडरे परीवारावर दुखःचे डोंगर कोसळले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.