Nagpur News: एकाच झाडावर होते तीन कोब्रा; मेळघाटात रंगली अवताराची चर्चा
नागपूर (Nagpur News ) : जवळच्या मेळघाटात अनेक वन्य पशू आणि पक्षी दिसतात. त्यासाठी अनेक पर्यटक या भागातील जंगलात भ्रमंती करत असतात. अशाच एका भटकंती करणाऱ्या गटाला मेळघाटाच्या जंगलात अचानक कोब्रा दिसला. त्याच्या शेजारी आणखी एक कोब्रा बसला होता. बाजूलाही एक होता. एकाच वेळी एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं अद्भूत दृश्य पाहायला मिळालं. मेळघाटात हा फोटो टिपण्यात आला आहे. यात एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं दिसतं. मेळघाटात हा फोटो टिपण्यात आला आहे. यात एकाच झाडावर तीन कोब्रा बसल्याचं दिसतं. अशा प्रकारचा काळा कोब्रा दिसणं ही दुर्मिळ बाब असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या कोब्रांचा एकत्र फोटो मिळणं ही फारच दुर्लभ बाब मानली जात आहे.
अशा प्रकारचा काळा कोब्रा दिसणं ही दुर्मिळ बाब असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या कोब्रांचा एकत्र फोटो मिळणं ही फारच दुर्लभ बाब मानली जात आहे. कोब्रा, अजगर आणि इतर प्राणी दिसणं हे मेळघाटात काही नवं नाही. मात्र एकाच झाडावर तीन कोब्रा दिसणं, ही बाब मात्र खास असल्याचं मेळघाटवासी सांगतात.
हे नक्कीच वाचा: 9 महिन्यांपासून पोटात वाढत होतं बाळ अन् महिलेला नव्हता थांगपत्ता; लग्नानंतर 17 वर्षांनी मिळालं सरप्राईज
कोब्रा, अजगर आणि इतर प्राणी दिसणं हे मेळघाटात काही नवं नाही. मात्र एकाच झाडावर तीन कोब्रा दिसणं, ही बाब मात्र खास असल्याचं मेळघाटवासी सांगतात. काळा कोब्रा पाहून भीती वाटणं साहजिक असल्याचं प्रत्येकाचं म्हणणं आहे. काळा कोब्रा पाहून भीती वाटणं साहजिक असल्याचं प्रत्येकाचं म्हणणं आहे. तीन कोब्रा एका झाडावर पाहायला मिळणं, हा अत्यंत दुर्मिळ योग असून त्याचे फोटो जपून ठेवावेत, असा सल्ला देण्यात येत आहे. तीन कोब्रा एका झाडावर पाहायला मिळणं, हा अत्यंत दुर्मिळ योग असून त्याचे फोटो जपून ठेवावेत, असा सल्ला देण्यात येत आहे.