| राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या |
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत जात आहे. आज गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल तरूण वैभव शर्मा याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेला उघडळीस आली आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( young-man-suicide-hanging-home



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.