T20 World Cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज रंगणार |
T20 World Cup 2021: आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2021 मधील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जाणार आहे. विशेषबाब म्हणजे भारताने टी -20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघ या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहेत.
टीम इंडिया :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (किपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
टीम पाकिस्तान :
बाबर आझम, रिझवान अहमद, फखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वासीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रॅाफ, हैदर अली.
- स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
- वेळ : सायंकाळी 7:30 वा.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.