T20 World Cup 2021: पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव! | Batmi Express Cricket

Be
0

Cricket,T20 World Cup 2021,Sports,पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव!
T20 World Cup 2021

T20 World Cup 2021
 टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मात केली. यासह पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध पराभूत होण्याची मालिका खंडित केली. तत्पूर्वी भारताचा डाव २० षटकात ७ बाद १५१ धावांवर आटोपल्यानंतर पाकिस्तानने १८ षटकात १० गडी राखून विजयी आव्हान पूर्ण केले. ( T20 World Cup 2021 )

भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ 151 धावा केल्या. यामध्ये कर्णधार कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा केल्या.

पाकिस्तानचा कर्णधार बाबरने  ५२ चेंडूत ६८ धावा तर  सलामीवीर रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावा करत सहज विजय खेचून आणला. ३१ धावांत महत्वपूर्ण 3 बळी घेणाऱ्या  शाहीन 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->