घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ |
LPG Price Hike: विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती आज बुधवारी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ झाली आहे. Read Also: चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या निर्माणाधिन इमारतीला भीषण आग
विनाअनुदानीत १४.२ किलो सिलेंडरची नवीन किंमत :
- ● दिल्ली : ८९९.५० रुपये
- ● कोलकाता : ९२६ रुपये
- ● मुंबई : ८९९.५० रुपये
- ● चेन्नई : ९१५.५० रुपये
याअगोदर सप्टेंबर महिन्यात घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात वाढलेले नवे दर आज ६ तारखेपासून लागू होणार आहेत.