गोंडपिपरी: वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना - Batmi Express Chandrapur

गोंडपिपरी: वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना,Chandrapur News,leopard was killed on the spot in the vehicle collision, News

गोंडपिपरी: वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना,Chandrapur News,leopard was killed on the spot in the vehicle collision, News
वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; झरण वनपरिक्षेत्रातील घटना

गोंडपिपरी
:- अहेरी-चंद्रपुर मार्गावरील झरण वनपरिक्षेत्रात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना आज कक्ष क्र.123 मध्ये बुधवारला चार वाजताचा सुमारास घडली. ( leopard was killed on the spot in the vehicle collision)

झरण वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्या चार वर्षाचा होता, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी लावला आहे. पुढील तपास सूरूच असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.