'
30 seconds remaining
Skip Ad >

Electric Shock | विजेचा जबर शॉक लागल्याने इसमाचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

0

सविस्तर वृत्त असे की, दि.17 ऑक्टोबरला आपल्याच घरी असलेल्या पीठ दळण्याच्या चक्की साठी वापरत असलेल्या वीज मिटरची दुरुस्ती तथा पाहणी करीत असताना अचानक त्याला विजेचा जबर झटका बसल्याने तो खाली कोसळला. सदर व्यक्तीला ऑटोत टाकून ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.

Read Also: Suicide News | ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या

मृतदेहाची उत्तरणीय तपासणीकरून कुटुंबातील सदस्या कडे त्याचा मृतदेह सोपविण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा आप्त परिवार असून. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×