पेट्रोल, डिझेल,आणि गॅस सिलेंडर दर वाढ़ीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन
नागभीड : राष्ट्रवादी युवक कांग्रेस नागभीड तालुका व शहर तर्फे पेट्रोल, डिझेल, आणि गैस दरवाढ़ीच्या निषेधार्थ नागभीड येथे भव्य मोर्चा काढून निषेध करुन पेट्रोल, डिझेल,आणि गैस वाढत्या दराच्या विरोधाबद्द्ल घोषणा करण्यात आले.
हि पण बातमी वाचा: अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ?
आणि मोठ्या गाडीला दोर बांधुन राष्ट्रवादी युवकानी खेचत खेचत पेट्रोल पंपाजवळ नेले पेट्रोल पम्पावरही पेट्रोल डिझल दरवाढीची घोषना केली. नंतर ही सगळी दरवाढ कमी व्हावी व सामान्य मानसाला दिलासा मिळाव यासाठी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले यात युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,युवक जिल्हा सरचिटनिस संदीप डांगे जिल्हा शहर अध्यक्ष,शाहरुख शफी शेख उपाध्यक्ष,नासिरभाई शेख,तालुका अध्यक्ष, विनोदभाऊ नवघड़े,शहर अध्यक्ष रियाज शेख, विधानसभा उपाध्यक्ष,मंगेश सोनकुसरे,युवा नेते,सचिन बनकर दिव्यांग प्रमुख शेखर नारायने, मारोती बंडीवार, ज्येष्ठ कार्यकर्ते,रामभाऊ शहाने,बंटी शेख,फिरोज शेख, नरेश आड़किन्ने,इरफ़ान शेख,अर्शील शेख व युवक शहर उपाध्यक्ष,अखिलेश पाथोड़े सचिव,सुरज बैस इतर कार्यकर्ते उपस्थित होते.