'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! सोयाबीन काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

0

सोयाबीन काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्farmer-dies-after-getting-stuck-in-thresher-machine-while-extracting-soybeans-in-rajura
थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू

राजुरा
:- थ्रेशर मशीन वर सोयाबीन काढत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज राजुरा तालुक्यातील माथरा शेतशिवरात आज पहाटेला घडली. रामकिसन रामदास धोटे (४०) असे मृतकाचे नाव आहे. ( farmer-dies-after-getting-stuck-in-thresher-machine-while-extracting-soybeans-in-rajura

सध्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. अलीकडे सोयाबीन काढणीसाठी थ्रेशर मशीनचा वापर केला जातो. रामकिसन रामदास धोटे हा सकाळच्या सुमारास मशीनमध्ये सोयाबीनच्या पेंढ्या टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढून दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचणार असू पुढील तपास पोलिस करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×