'
30 seconds remaining
Skip Ad >

नागभीड तालुक्यात पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू, मृत्यू कि आत्महत्या? | Batmi Express

0
Nagbhid, Nagbhid News,Nagbhid Live,Nagbhid Marathi News,Chandrapur News IN ,Marathi,नागभीड,Marathi News, Chandrapur News,News in Marathi,Latest News
नागभीड तालुक्यात पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू

नागभीड: पोलिस स्टेशन नागभीड अंतर्गत ग्राम कोर्धा येथील इसमाचा पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली असून ही आत्महत्या आहे की आणखी काही घातपात यावर साशंकता आहे. गोपाल सदाशिव गायधने वय ३७ वर्ष रा. कोर्या असे मृतक इसमाचे नाव आहे. ( Isma dies after drowning in Nagbhid taluka

हेही वाचा:  गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार

मृतक गोपाल गायधने हा नेहमी प्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास कामावर जाण्यासाठी आपल्या पत्नीला जेवनाचा डब्बा तयार करण्यास सांगून तो आपल्या शेतावर गेला दरम्यान दोन तासांनी १० वाजताच्या सुमारास कोर्धा- पांजरेपार रोडवरील मुरुम खदानीच्या पाण्यात एक इसम पोहत आहे, अशी माहिती एका मुलाने गावात येऊन सांगीतली. 

हेही वाचा:  चंद्रपूर: वेकोली कार्यालयात कर्तव्यावर असताना दारूचा आनंद घेत असलेले कर्मचारी अखेर कॅमेऱ्यात कैद

नागरिक त्या खड्ड्याकडे जाऊन पाहाणी केला असता. गोपाल सदाशिव गायधने चा मृतप्रेत तरंगत दिसला.

याची माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटना स्थळ जाऊन गाठून पंचनामा व शवविच्छेन करून घरच्यांना देण्यात आले. इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू कि आत्महत्या याबाबत गुढ कायम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×