'
30 seconds remaining
Skip Ad >

वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 जणांपैकी आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह सापडले; बचावपथकाचे शोध कार्य सुरुच - BatmiExpress.com

0

वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 जणांपैकी आतापर्यंत 10 जणांचे सापडले; बचावपथकाचे शोध कार्य सुरुच,Wardha river boat accident,
वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 जणांपैकी आतापर्यंत 10 जणांचे सापडले

अमरावती
:- वरुड जवळील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 13 जणांची वर्धा नदी बोट उलटली. यामध्ये दुर्घटनेदिवशीच (14 सप्टेंबर) 3 मृतदेहांचा शोध लागला होता. अन्य 10 मृतदेह शोधन्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते.  ( Wardha river boat accident )

काल (15 सप्टेंबर) दिवसभरात एकही मृतदेह हाती लागला नव्हता. आज (16 सप्टेंबर) पहाटेपासून पुन्हा बचाव कार्य सुरू झाले. तब्बल 45 तासानंतर आज एकूण 7 मृतदेह हाती लागले. त्यामुळे आतापर्यंत 11 पैकी एकूण 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित एकाचा शोध घेण्याचे काम NDRF आणि SDRF व डीडीआरएफ पथक करत आहे. #boat #accident

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×