PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा - बातमी एक्सप्रेस

PCMC Recruitment 2021,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा,PCMC Recruitment 2021 Apply Now,PCMC Recruitment 2021 News

PCMC Recruitment 2021,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा,PCMC Recruitment 2021 Apply Now,PCMC Recruitment 2021 News
PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या १६८ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२१ आहे.

● पदे :  

  1. पशुवैद्यकीय अधिकारी
  2. उद्यान अधिकारी
  3. सहाय्यक उद्यान अधिकारी
  4. कनिष्ठ अभियंता स्थापत्य
  5. सुपरवायझर
  6. परवाना निरीक्षक
  7. निरीक्षक
  8. आरोग्य सहाय्यक
  9. लाईव्हस्टॉक सुपरवायझर
  10. ॲनिमल किपर
  11. माळी 


● शैक्षणिक पात्रता :  

  • पद क्र.१ : सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील एमव्हीएससी ही पदव्युत्तर पदवी किंवा बीव्हीएससी & एएच  पदवी, संगणक अर्हता
  • पद क्र.२ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), ०५ वर्षे अनुभव संगणक अर्हता
  • पद क्र.३ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), संगणक अर्हता
  • पद क्र.४ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
  • पद क्र.५ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
  • पद क्र.६ : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि., संगणक अर्हता
  • पद क्र.७ : कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, संगणक अर्हता
  • पद क्र.८ : कोणत्याही शाखेतील पदवी, अनुभव, संगणक अर्हता
  • पद क्र.९ : पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा, लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स, संगणक अर्हता
  • पद क्र.१० : पशुवैद्यकीय डिप्लोमा, प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक, संगणक अर्हता
  • पद क्र.११ : १० वी उत्तीर्ण, माळी कोर्स   

● एकूण जागा : १६८ 

● शुल्क : नाही

● वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२१  रोजी १८  ते ३८  वर्षे [मागासवर्गीय : ०५  वर्षे सूट]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२१

● अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/marathi/ 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.