'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Corona Latest News: मागील 24 तासात जिल्ह्यात 3 कोरोनामुक्त, 6 पॉझिटिव्ह - BatmiExpress.com

0

               

Chandrapur Corona Today,Chandrapur Corona,Chandrapur Corona News,Chandrapur Corona Live,Chandrapur Corona New Cases,Chandrapur Corona Cases,
Chandrapur Corona Latest News

Chandrapur Corona: मागील 4 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा  मृत्यू झाला नाही.  (Chandrapur Corona Latest News)

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 6 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर  ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: वैनगंगा नदीच्या पात्रात युवकाने मारली उडी 

Chandrapur Corona Data: जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 722 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 153 झाली आहे. सध्या 28 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 97 हजार 895 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 7 हजार 772 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.


प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×