Chandrapur Accident News: पिकअप - दुचाकीची जोरदार धडक... अपघात दुचाकी जळून खाक - BatmiExpress.com

Chandrapur Accident News,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur News,पिकअप - दुचाकीची जोरदार धडक... अपघात दुचाकी जळून खाक

Chandrapur Accident News,Marathi News, News,Latest News in Marathi,Chandrapur News,पिकअप - दुचाकीची जोरदार धडक... अपघात दुचाकी जळून खाक
अपघात दुचाकी जळून खाक

मुल
:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील नागाळा जवळ एक दुचाकीची व पिकअप मध्ये जबर धडक बसल्याने टेम्पो व दुचाकी ला आग लागली आहे.

हेही वाचा:  ट्रॅक्टर मालकाच्या निष्काळजीपणामुळे नऊ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

त्यात दुचाकी पूर्णतः जळली असून पिकअप चा पुढील भाग जळला. यात जखमी ला चंद्रपूर येथे भरती करण्यासाठी नेत आहे. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.