Chandrapur News: वरोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; राजस्थान मधून तिघांना अटक | बातमी एक्सप्रेस वरोरा

बातमी एक्सप्रेस वरोरा ,अल्पवयीन मुलीला फूस लावून विवाह केला,वरोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून विवाह केला ,Chandrapur News,

Chandrapur News: वरोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Chandrapur News: वरोरा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून राजस्थान राज्यात घेऊन गेले. सदर अल्पवयीन मुलीसोबत विवाह करण्यात आला. ही बाब पित्याला समजताच पित्याने वरोरा पोलिसात तक्रार दिली. वरोरा पोलिसांनी राजस्थान मधून तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे..

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून राजस्थामधील शाडोल तालुका, बिटवा जिल्हा कोठा येथे घेऊन गेले. पोलिसांचे पथक राजस्थान राज्यात जाऊन रामस्वरूप केसरी लाल बरवा, (३२) छोटूलाल माधव लाल बरवा, तस्वीर छोटूलाल बरखा या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.