'
30 seconds remaining
Skip Ad >

Aanchal Goyal | परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल | बातमी एक्सप्रेस

0

आंचल गोयल (Aanchal Goyal),Aanchal Goyal,जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal),जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू,
जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal)

परभणी: 
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांनी पदभार घेतल्यानंतर मा. राज्यपाल महोदयांच्या दौऱ्या निमित्त विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. 2014 साली आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. अकोल्या जिल्हयात 2015-16 मधे त्यांनी परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. केंद्र शासनाच्या पेट्रोलीयम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य केले.

पहिली नियुक्ती नोव्हेंबर 2016 पासून पालघर जिल्हयात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मे 2018 पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्यानी सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या.
श्रीमती आंचल गोयल (Aanchal Goyal) यांचा जन्म पंजाब राज्यात दिनांक 1 जुलै 1990 रोजी झाला आहे. त्यांचे शिक्षण चंदीगड येथे बीई ईलेक्टॉनिक्स पदवी सन 2012 मध्ये मिळविली आहे. सन 2013 मध्ये आयकर विभागात निवड झाली होती. आई वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×