तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोसेखुर्द कालव्यात आढळला महिलेचा मृतदेह | बातमी एक्सप्रेस ब्रम्हपुरी

गोसेखुर्द नहरात महिलेचा प्रेत आढळला,गोसेखुर्द नहरात वाहत असतांना महिलेचे प्रेत मिळाले,गोसेखुर्द नहरात आढळून आला महिलेचा….. प्रेत,गोसेखुर्द

Bramhapuri,
ब्रम्हपुरी
:- गोसेखुर्द कालव्यात पडून वाहत येत असताना एक महिला पालेबारसा येथील गोसेखुर्द नहरांत पालेबारसा वासियांना मृतदेह आढळून आला. आणि त्यानंतर नागरिकांनी तात्काळ पाथरी पोलीस स्टेशन येथे माहिती देण्यात आली असता पोलीस व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. 

मृतक महिला ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी पोलिस चौकी अंतरगत येत असलेल्या गणेशपूर येथील 45 वर्षीय निर्मला बालाजी नेवारे असे नाव आहे. मृतदेह नहराच्या बाहेर काढून शवविच्छेदणाकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पुढील घटनेचा तपास पाथरी पोलीस स्टेशनच्या अंतगर्त ठाणेदार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.