College Reopen: कॉलेज सुरु होण्यासंदर्भात उदय सामंत यांनी दिली महत्वाची माहिती | Education

Be
0

College Reopen,College Reopen News,College Reopen Latest News,College Reopen OCT. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ,
College Reopen

College Reopen: राज्याची कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे, त्यामुळे कोरोनाची स्थिती सध्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. राज्यातील जिल्ह्यात व शहरात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु झाली मात्र कॉलेज अद्यापही सुरु न झाल्याने विद्यार्थाना व पालकांना चिंता वाटू लागली होती. पण आता कॉलेज सुरु होणार (College Reopen ) याविषयी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 

काल कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. मात्र अजूनही कॉलेज सुरु झालं नाही आणि त्यामुळे कॉलेज सुरु कधी करायचं यावर विचार सुरुच आहे. प्रत्येक विभागातील कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोना स्थितीचा आढावा लक्षात घेऊन कॉलेज सुरु करण्यास सांगण्यात आलं आहे. (College Reopen

संपूर्ण स्थितीचा आढावा १५ दिवसात प्राप्त होईल. त्यामुळे १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. 

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाची वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू (College Reopen होताना निकष वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->