![]() |
Chandrapur News: जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू |
Chandrapur News: जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2021 पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 9 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून दि. 21 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.