Maharashtra Lockdown: राज्यातील कोविद-१९ चे प्रकरण कमी होत असतानाही देखील सातारा जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने कोविद-१९ चे नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने संपूर्ण कडक लॉकडाउन लावण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात शनिवारपासून टाळेबंदी लागू झाली. या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तू देणारी दुकानेच खुली असतील, असे आवाहन देखील कऱण्यात आले आहे.
पण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी प्रश्न केला कि, लॉकडाउन कशाला ? घरीच पैसे येणार नाही तर मग खाणार काय ? कर्ज कसे भरणार ? त्यामुळे व्यापारी वर्ग लॉकडाउनच्या विरोधात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.