Nagpur News हृदयद्रावक! नागपूर शहरात १२ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू, बाळाच्या आईला मोठा धक्का बसला | बातमी एक्सप्रेस

Be
0

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Corona News,Nagpur LIve,nagpur news,Nagpur,Nagpur Corona,

Nagpur News
: नागपूर शहर मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नागपूर मधील सरकारी वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये एका १२ दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वृत्तांत याप्रमाणे कि, या बाळाचा जन्म २० जूनला झाला होता. या बाळाच्या जन्मानंतर त्याला सहा दिवसांनी ताप आल्याने त्याची कोरोना चाचणी डॉक्टरांनी केली. यावेळी बाळाच्या चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला होता. 

दरम्यान २० जूनला या बाळाच्या आईची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आली होता. २ जुलैला या बाळाचा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला इतर काही कॉम्प्लिकेशन देखील होत्या. 

या चिमुकल्याचा हृदय योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जन्माच्या बाराव्याच दिवशी या बाळाची प्राणज्योत मालवल्याने पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बाळाच्या आईला मोठा धक्का बसला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->