'
30 seconds remaining
Skip Ad >

धक्कादायक! सॉरी गुड्डी म्हणत प्राध्यापकांनी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या... #Suicide | बातमी एक्सप्रेस

0

फेसबुकवर "बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी पोस्ट लिहून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पुणे : दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे  प्रकरण अधीकच वाढले जात आहे. त्यात असीच एक घटना पुणे शहरात घडली आहे.पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात कार्यरत असणारे प्राध्यापक प्रफुल मेश्राम यांनी फेसबुकवर "बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी अशी पोस्ट लिहून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. प्रसंगी पोलिसांनी मृत शरीराला आपल्या ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्राध्यापक प्रफुल मेश्राम आहे. आणि ते कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक या पोस्ट वर कार्यरत होते. पण मागील काहि दिवसा पासून त्यांच्या वर्तनात काहीसा बदल झालेला होता, आणि ते डिप्रेशन माघे होते. कोनासोबत बोलत नव्हते. तर फेसबुक वर बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी, अशी पोस्ट टाकून याच दरम्यान विहिरीत उडी घेऊन आपले प्राण संपवले.

हेही वाचा:  दहावी बोर्डाचा निकाल उद्या 1 वाजता जाहीर; निकाल कसे पाहायचं

त्यांचा पोस्ट बगताच मित्र परिवाराने सतत फोन लावण्यास सुरुवात केली पण सामोरचा काहि प्रतिसाद मिडाला नाही. म्हणून सर्वांनी शोधाशोध सुरु केली, तर काहि वेळाने एका व्यक्तीने पुरंदर येथील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांना विहिरीजवळ चावी, मोबाईल, पॉकेट,हेडफोन आणि रुमाल मिळाले. पोलिसांनी विहिरीत शोध घेतला, तर त्यांना प्राध्यापक प्रफुल मेश्राम याचे मृत देह आढळून आले.या आत्महत्ते मागील आणखी काहि कारण आहे का? याचा तपशील शोध पोलीस घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×